हे आमचे ब्रीदवाक्य आहे.... जे जिंकलेले दिसते तेच सत्य. त्यामुळे आता सत्याची खरी ओळख करून घेतली पाहिजे. 'निम्मे मुख्य न्यायाधीश भ्रष्टाचारी' आणि हे सांगणारे (माजी )मंत्री दस्तुरखुद! त्या तसल्या 'अस्तित्त्वा'शी कांहीही देणेघेणे राहिलेले नाही... स्वतःच्या अस्तित्त्व मोलाचे! मग, भरल्यापोटी अध्यात्माचं बघता येते. 'खरं बोलावं आणि वागावं हा नैतिक उपदेश आहे आणि तो योग्य आहे पण ... ' मेख इथेच आहे; नीती गौण मानली तर अध्यात्म पांगळे ठरणारे आहे, असे मला वाटते.