पु. ल. नि म्हटलंय की जन्म आणि मरणाच्या चिमटीत सापडलेल्या या छोट्याश्या आयुष्यात हसण्या शिवाय  आपल्या हातात काय उरतं?

यशवंतजी, उपहास आणि नर्मविनोद या अंगानी सुद्धा अध्यात्मा सारखा विषय मांडता येतो असा प्रतिसाद तुम्ही दिल्यावर 'चिंतामणी' ही पहिली कथा मी लिहीली. भविष्यकालीन चिंता व्यर्थ आहे वर्तमानात जगा असा तिचा आशय होता (लोकांनी ती पण गंभीरपणे घेतली!). निराकाराचा अस्पर्षितता हा पैलू इथे कामी येतो असा अनुभव आहे. असो, आता ही दुसरी कथा. सर्वांचे आभार!

संजय

दुवा क्र. १