निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


शुक्रवार संध्याकाळपासून सारी पावले श्रींमंत दगडूशेठ मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दाटी वाटीने पडत होती. दुतर्फा चकाकणा-या दिव्याची आरास. आप्पा बळवंत चौकाकडून तर कुणी रविवार पेठेतून श्रींचे दर्शन आणि मंडळाने उभारलेल्या भाग्योदय राजमहालाची रोषणाई पाहण्यासाठी उत्सुक असणारा. पुणे ...
पुढे वाचा. : पावले चालली पहाया गणराया...