Abstract येथे हे वाचायला मिळाले:

प्रत्येकाच्या मनात असते एक गाणं ...किती romentic विषय आहे ना ..एखाद्या रेंगाळणाऱ्या संध्याकाळी long drive ला गेल्यावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने ऐकली छानशी गझल हळुवारपणे मनात झिरपत जाते आणि मागाहून परत आठवत राहते . . असा तुरळक अनुभव सोडता नेहमी ह्या गोष्टीचे विनोदी अनुभव येतात ..मनात नाही पण डोक्यात नक्कीच एकतरी गाणं घोळत असतं.कधी कुठे तरी कानावर पडलेलं गाणं डोक्यात चालू असतं ..आणि मधेच ते डोकं वर काढत आजचीच गोष्ट ,सकाळी breakfast करता करता फु- बाई- फु च्या नवीन पर्वामधला एक ...
पुढे वाचा. : प्रत्येकाच्या मनात असते एक गाणं .