खूप विचार करावा लागला... एकदम मस्त, आपल्या मातीतला अनुवाद! त्या ... गाण्याच्या उनाड, भगभगीत पार्श्वभूमीवर तर अगदीच सरस!

वा मराठीप्रेमी, सांस्कृतिकतेला दाद द्यायला पाहिजे तुमच्या.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे.

अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.