ध्रुवपदाचे भाषांतरः
तुजसारखे कुणी रे१ - मम जीवनात यावे
जमलेच मग म्हणावे - जमलेच मग म्हणावे! ।ध्रु।
शीर्षक : जमलेच मग म्हणावे!
१. पर्याय : तुजसारखेच कोणी - मम जीवनात यावे
इतर मनोगतींनी केलेली भाषांतरे :
गंगाधर मुटे
१.
तुजसारखे कुणी रे, या जीवनात यावे
श्वासात हे उसासे, तुझिया मिळून जावे
२.
तुम्हा समान कोणी, या जीवनात यावे
संसार सौख्य सारे, नशिबास प्राप्त व्हावे
विदेश
तुझिया समान कोणी - मम जीवनात यावे
वाटेल छान तरी ते - ते छानसेच व्हावे
प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.