"प्रत्येक सुखदु:खात , दऱ्याखोऱ्यात.,काट्याकुट्यात ,ऊनपावसात चप्पल आणि बूट आपल्याला साथ देतात"
"काही दिवसांनी माझे तेच बूट एका भिकाऱ्याच्या पायात मी पाहिले."
"रात्री-अपरात्री घराबाहेर पडताना पायात चप्पल घालून जा रे "
"पिकपिक आवाज करणारे बूट घालून चालणाऱ्या लहान मुलाकडे सारेच कसे प्रेमाने बघतात"
वरिल चार एंट्रिज एकदम बेष्ट !!
पु.ले.शु.
आशुतोश दीक्षित.