एम. डी. रामटेके , एक वादळ भामरागडचं. येथे हे वाचायला मिळाले:

साता हा आमच्या भामरागडात वापरल्या जाणारा शब्द, जो कधी मनात धड्की भरतो तर कधी गुदगुल्या करतो. हो कारण सात्याचा जेवढा फायदा आहे केंव्हा केंव्हा त्याच्या कित्येक पट नुकसान होतं.

परवाच भावाशी बोललो तेंव्हा तो म्हणाला “कन्नरीत साता पडलं आंदा” आणि मी दोन मिनटं सुन्न मनानी पुढचे शब्द नुसतं ऐकत होतो, त्यातला अर्थ काही डोक्यात जाईना, पुढे काही वेळ बोलुन झाल्यावर भाऊ म्हणला “ऐकतोयस ना”. आणि मी पटकन भानावर येऊन म्हटलं, “हो हो, तु बोल”.

साता म्हणजे ...
पुढे वाचा. : साता