हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

जे आपल्याला कधीही आणि चुकूनही फोन करणार नाही. फार फार तर मिस कॉल. आणि केला तर काही ‘त्यांचे’ काम असेल तरच. आणि त्यांचे ते काम म्हणजे जणू काही ‘राष्ट्रीय संकट’ आहे, असा आविर्भाव आणतील. पण आपले काही काम असेल तर मग मात्र जणू काही अंगावर पाल पडल्याप्रमाणे वागतील. आपण फोन केला तर त्यांना फोन कट करण्याचा ‘जन्मसिद्ध’ हक्क. आणि आपण कट केला तर त्यांची नाराजी. ज्यांना त्यांची इच्छा महत्वाची ...
पुढे वाचा. : यांना म्हणायचे खरे मित्र