संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:

रिकाम्या वेळात पेन्सिलींना टोक काढणं म्हणजे लिहीण्याची जय्यत तयारी किंवा सफाई कामगाराला अखंड कामाची हमी. किंवा शुन्याचा कडेलोट बिंदु शोधून काढणं हा ही एक दैनंदीन कार्यक्रम असुच शकतो. असं सावरुन बसलं असताना ती दोघं आली तरी लेखक दचकणार नसतो.

लेखक- तुम्ही काय करताय?

तो- मी पाय मोडक्या स्टुलवर बसलोय आणि ती स्पंज उसवलेल्या खुर्चीत टेकलीए

लेखक- मी उसवलेल्या पेन्सिलीची कुंची शुन्याला घालत आहे.

ती- प्रश्न नसताना उत्तर देताय म्हणजे तुमच्या मनात नक्कीच कुठेतरी अपराधी भावना आहे. असो. निष्पर्ण वृक्षाखाली टोपी घातलेलं कुणीच ...
पुढे वाचा. : ऍबस्ट्रॅक्ट वातकुक्कुट