आमच्यासारख्या नवशिक्यांना हा लेख निश्चितच प्रेरणादायक आहे. आपल्यासारख्या मुरब्बी मार्गदर्शकाचे स्वानुभवी बोल स्वागतार्ह आहेत. कुस्तीच्या आखाड्याचे वर्णन लय भारी! स्व. दादा कोंडकेंची आठवण झाली.