भारतीय लोक जगात सगळ्यात जास्त भित्रे आहेत असे माज़े मत आहे. ते कशालाही घाबरतात. प्राणाला घाबरणे हे शेवटचे टोक होय. आणि या त्यांच्या भित्रेपणामुळे आज भारताची ही अवस्था झालेली आहे.