मन उधाण वार्‍याचे... » घामट काढणारा कामणदुर्ग…!! येथे हे वाचायला मिळाले:

कामणदुर्ग, वसई तालुक्यातील कामण गावातील एक टेहाळणी किल्ला. किल्ला म्हणून इथे काही अवशेष उरले नाहीत पण पाण्याची दोन टाकी, आणि कामणदुर्ग Peak हेच बघण्यासारख आहे.

वॅक बरोबर हा सलग दुसरा ट्रेक, सगळेच नवीन मेंबर होते फक्त कुलदीप आणि देवेन हेच ओळखीचे होतो. अनुजा तब्येत बरी नसल्याने येऊ शकली नाही आणि दीपक पण काही अपरिहार्य कारणामुळे येऊ नाही शकला. वसईवरुन सकाळी ८ ला निघून आम्ही कामण गावाच्या पायथ्याशी पोचलो एसटीने. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते, खूप उकडत होत. नवीन मेंबेर्सची ओळख परेड झाल्यावर गडाच्या दिशेने निघालो.

सूर्य सॉलिड तापला ...
पुढे वाचा. : घामट काढणारा कामणदुर्ग…!!