श्री किसन भगवान स्वर्गात निघाले असता त्यांचे गोपाल मित्र त्याना म्हणतात ' देवा ., वाइच तमाखू खाउन घ्या , सर्गात अमृत मिळल पर तमाखू न्हाइ मिळनार !'