माओने सत्ता हस्तगत केल्यानंतर सर्व 'बुद्धीवाद्यां' ना आवाहन केले की त्यांनी आपल्या संकल्पना आणि विचार निर्भीडपणे समाजापुढे मांडावेत ... बुद्धीवादीच ते त्यांनी माओच्या या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून भरभरून तारे तोडले ... मग माओ ने एकेका बुद्धीवाद्याला खतम करून टाकले .... तेव्हापासून आमच्या सारख्या पामराला निर्बुद्ध असण्याची खंत वाटणे बंद झाले.

वरील सर्व चर्चे मध्ये असे कोणी 'माओ'चे प्रतिनिधी पण सहभागी असावेत असे वाटते ...