१) हा लेख जालावर आत्ता प्रसिद्ध करण्याआ एकमेव हेतू हाच की जे लोक लोकसत्ता वाचत नाहीत/वाचू शकले नाहीत व जे जालावर सक्रीय असतात त्यांनी वाचावा.
२) लोकसत्तामध्ये प्रकाशित झाल्यानंतर जालावर लगेचच प्रकाशित न करता काही दिवस जाऊ द्यावेत असे वाटल्याने व येत्या ३० तारखेच्या कॉंफरन्सला १० दिवस राहिले असल्याने आत्ता प्रकाशित केला. याद्वारे कॉन्फरन्सची आठवण (रीमाईंडर-२) परत एकदा करून दिली आहे.
आज २० तारखेपर्यंत या कॉंन्फरन्ससाठी जवळजवळ ६४०० भाषांतरकारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी भारतीय भाषांतरकारांची संख्या फक्त ४०च्या आसपास आहे!
हा लेख वाचून प्रचंड संख्येने भाषांतरकार उपस्थित राहतील अशी मुळीच अपेक्षा नाही पण निदान एक-दोन जणांना तरी वाटलं तरी पुष्कळ झालं असं मला वाटतं.
तरीही आपल्याला अयोग्य वाटल्यास हा लेख जरुर काढून टाकू शकता.
धन्यवाद!
-वर्षा पेंडसे-जोशी