दारूच्या बैठकीला, ''प्रोग्रॅम'' किंवा ''कार्यक्रम'' असे म्हणतानाही मी ऐकलं आहे. उदा : बरेच दिवसात प्रोग्रॅम नाही झाला. किंवा, काय आज कार्यक्रम करायचा का? तीर्थप्राशन हाही शब्द ह्याच बाबतीत वापरला जातो.
सिगारेटला धूम्रशलाका, नळकांडं हे शब्द देखील वापरले जातात.