मी हे पुस्तक आत्ताच वाचून संपवले. केवळ अप्रतिम पुस्तक. या पुस्तकाचे सार सांगणे केवळ अशक्य आहे. ज्याचे त्याने वाचावे व बोध घ्यावा. आय्न रॅण्डचे असेच दुसरे पुस्तक म्हणजे 'दी फाउंटनहेड'.  प्रत्येकाने वाचलीच पाहीजेत अशी ही दोन पुस्तके.

भरपूर वेळ संगणक पडद्यावर वाचण्याची क्षमता असल्यास जालावर 'पीडीएफ' स्वरुपात हे पुस्तक उपलब्ध आहे. गुगलवर 'Atlas shrugged pdf' असा शोध घेतल्यास पहिल्याच दुव्यावर हे पुस्तक मिळेल.