निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


एके काळी ज्या विंचूरकरवाड्याला गायकवाड वाड्याइतकेच महत्व होते. १८९४ साळी सरदार विंचूरकरांच्या या वाड्यातच लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणपती बसवला. यालाच एकेकाळी 'लॉ क्लासचा गणपती' म्हटले जायचे. आज हा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता ह्या वाड्याचा काही भाग जतन केला जावा अशी मागणी केली जात ...
पुढे वाचा. : विंचूरकर वाडा जतन व्हायला हवा