प्रतिबिंब येथे हे वाचायला मिळाले:

आधी औद्योगिकीकरण आणि आता सेझच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना भूमिहीन करणाऱ्या सरकारला, आपण शेतकऱ्यांच्या पुढील पिढय़ांना कुठल्या भयानक संकटात टाकले आहे याची जाणीव अजूनही झालेली दिसत नाही. ज्यांच्या जमिनी ५०-६० वर्षांपूर्वी संपादित झाल्या त्यांच्या आताच्या पिढीतील वारसांची नावे सात-बारा उताऱ्यावर येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची ही पिढी आपले ‘शेतकरी’ म्हणून अस्तित्वच ...
पुढे वाचा. : सेझसाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांचे वारस सात-बाराला मुकणार