प्रतिबिंब येथे हे वाचायला मिळाले:

सौजन्य : श्री. निरंजन घाटे
मराठीतील कथा : रहस्य, गूढ आणि भयकथा’ या विषयावर पुणे विद्यापीठ मराठी विभाग, मनोविकास प्रकाशन, धनंजय वार्षिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठाच्या खेर वाङ्मय भवनमधील संत नामदेव सभागृहामध्ये येत्या बुधवारी एक दिवसाचा परिसंवाद आयोजिण्यात आला आहे. त्या अनुषंगाने लिहिलेला हा लेख.
मराठी साहित्यात काही साहित्य प्रकार हे एक तर नगण्य मानले गेले आहेत किंवा साहित्याच्या दरबारात त्यांना कायमची प्रवेशबंदी आहे. बरीच वर्षे विज्ञान साहित्याला असंच तुच्छ लेखण्यात येत होतं. पुढं डॉ. जयंत नारळीकर विज्ञानकथा लिहू ...
पुढे वाचा. : मराठीतील गूढ, रहस्य व भयकथा-एक उपेक्षित साहित्यप्रकार