खर बोलू शकत नसाल तर चर्चेला काय अर्थ आहे. हे माझ वैयक्तिक मत आहे तेच इतरांच असाव असा अट्टहास करून काय उपयोग? ह्या चर्चेत
मजा आली आणि सामान्य माणसाची आगतीकता, थिटेपण, असाह्यता प्रकट झाली.
मी भोलानाथ ह्यांचे आभार मानतो की त्यांनी कीमान निर्भयपणे लोकांना विचार प्रकट करायला प्रवृत्त केल . संवैधानीक किंवा न्यायालयीन व्यवस्था दुबळी असल्यानेच संबंधितांचे फावते तेंव्हा संबंधित व्यवस्था सबळ करून सत्य समोर आणणे हे कोण करेल ...?आपण , मेडिया की...प्रश्न विचारून ते धन्यवाद करत बाहेत पडले पण आता हि व्यवस्था सबळ कोणी करायची हा प्रश्न निरुत्तरीच राहिला . तेंव्हा आता तरी आपण लोकशाहीच्या गोड स्वपनातून जागे व्हावे आणि आपले लोकशाहीचे अधिकार वापरायला आणि कर्तव्ये करायला शिकावे हे उत्तम!
टीपः पवार कसेही असले तरी ते आपले म्हणजेच ह्या महाराष्ट्राचे आहेत तेंन्हा कृपया बाहेरच्या देशातल्या माओ टाओ च्या उपमा नकोत !