असेच काही द्यावे घ्यावे| येथे हे वाचायला मिळाले:
माझे आजोबा कै. रामदास रामकृष्ण कोरान्ने हे बडोद्यातील एक प्रख्यात, प्रतिभावान आणि निष्ठावान शिक्षक. आम्ही त्यांना अप्पा म्हणायचो. शेक्सपीअर आणि गडकरी त्यांना मुखोद्गत होते. काही महिन्यांपूर्वी मी इंग्लंडला कामानिमित्त जाऊन आलो. त्याच वेळी पुण्यात त्यांचा स्मृतीदिन आप्तांनी, स्नेहीजनांनी साजरा केला. मी तेव्हा नव्हतो. त्यांना जाऊन आज १० वर्ष झाली. त्यांच्यावर काहीतरी लिहावं असं फार वाटत होतं. तेच माझं लिखाण आज ब्लॉगवर प्रकाशित करत आहे. आजोबा म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराची जागा नेहमीच असेल पण त्याहीपेक्षा अशी अनेक माणसं असतात ...