नुसतेच टाईमपास पत्ते खेळणार असतील तर ते पत्री वाहणे.

तीन पत्तीचा जुगार असेल तर ती बिल्वपूजा.

पॉइंट लावून रमी खेळणार असतील तर ती भिशी.