एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
दि. १९ जुलै १९९४ रोजी डॉ. दिपक टिळक यांच्या ’सह्याद्रि’ अंकात दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा हा लेख प्रसिद्ध झाला होता. लेखक अरुण ताम्हणकर यानी गौप्यस्फोट करताना एक अज्ञात साधुचा आधार घेतला होता. त्यांचा हा लेख मुलनिवासीकडे उपलब्ध आहे. ताम्हणकर या लेखात जे म्हणतात त्याचा सारांश असा आहे.
१) सदाशिवराव पेशवे हेच स्वामी समर्थाचं सोंग होय.
पुढे वाचा. : महाराष्ट्रातील बाबागिरी