आपण केलेले लिखाण उत्तम आहे. काहीतरी वेगळे आहे. नकळत एका वेगळ्या जगात तुम्ही घेऊन गेलात. मानवी मनाच्या कल्पनाशक्तीला तोड नाही. एखादा अदभूत हॉलिवूड पट पाहतोय अशी भावना निर्माण झाली. फार दिवसांनी अदभूत कथा वाचली आणि मजा आली.
नऊ शुक्रांचं राज्य असलेलं जग यावर जर लिहिणार असाल तर वाट पाहतोय. शक्य असल्यास जरूर लिहा.
पु. ले. शु.
धन्यवाद, दिलसे.