धृपदा नंतर गाणे ओळखण्यात गंमत नाही, म्हणून दिले नाही,

ध्रुवपद उघडायचे की नाही कधी उघडायचे ते दरवेळी ठरवावे लागते.

ध्रुवपद बंद असताना दिवसभरात एकही उत्तर आले नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी नाहीतर रविवारी धुवपद उघडतो. (जर रविवारी काही काम असेल तर शनिवारी उघडतो. )

आता पुढच्या वेळी लवकर उत्तर शोधून काढा हां