अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

प्रत्येक सजीवासाठी, म्हातारपण येणे हा सृष्टीचा एक अलिखित नियम आहे असे म्हटले तरी चालेल. जन्माला आलेल्याला मृत्यू जसा अटळ असतो तसेच अपमृत्यू न झाल्यास, त्याला येणारे म्हातारपण अटळच असते. पण म्हातारपण म्हणजे नक्की काय? हे मात्र अचूकपणे सांगणे कठिणच दिसते. नुकतेच या विषयातल्या दोन प्रयोग किंवा अभ्यासांचे निष्कर्ष माझ्या वाचनात आले. दोन्ही निष्कर्ष मोठे रोचक वाटले. किंबहुना ते अगदी निराळ्या व्यक्तींनी व संस्थांनी केलेले असले तरी ते एकमेकाला पूरकच आहेत असे वाटले.

यापैकी पहिला प्रयोग BBC चे मायकेल मॉसले यांनी नुकताच इंग्लंडमधे केला ...
पुढे वाचा. : म्हातारपण म्हणजे नक्की काय?