मध्यंतरी असा संवाद कानी पडला : नक्की ये, आपल्या दोस्त लोकांसाठी आधी जरा तीर्थ-महाप्रसादाची सोय केली आहे.
तसेच कोणी जर दारू त्यात काहीही न मिसळता (सोडा/ पाणी इ. ) पीत असेल, तर आज त्याची 'निर्जळी' आहे, असे संबोधले जाते.
दारू पिऊन तर्र झालेल्या माणसाला ''त्याची समाधी लागली आहे, '' अशा रूपात उल्लेखले गेल्याचेही ऐकले आहे.