माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याला राहायला आलो आणि बी एस एन एल कडे फोन साठी अर्ज केला अपेक्षित नसतांना दुसरयाच दिवशी घरी फोन लागला. ऑफिसमध्ये असतांना मोबाईलवर एक कॉल आला. लगेच कट झाल्याने मला मिस कॉल कोणी दिला असावा. असा विचार करत होतो आणि परत कॉल येण्याची वाट बघत होतो. पण तो न आल्याने मीच केला तर तो घरी ...
पुढे वाचा. : डोकेदुखी