दिनाक्षरी... येथे हे वाचायला मिळाले:

गोष्ट आहे जुनी, पण तेवढीच खरी.आणि खरी म्हणुनच ती अजुनही मनात तशीच आहे.
बारावीनंतर मी बी.ए.एम.स.ला अहमदनगरला ऍडमिशन घेतल होत. होस्टेलला राहण्याची
पहीलीच वेळ. त्यामुळे घरच्या वा‌‍र्‍या ठरलेल्याच असायच्या. घरुन आलो की परत आता
कधी जायचे त्याच गणित लगेच चालू व्हायच आणि मग भारतीय संस्कृतीला मी धन्यवाद द्यायचो..
बर्‍याच सुट्ट्या मिळतात ना..!
घरी जायच म्हणजे ८-९ तासांचा प्रवास करावा लागत असे.. आणि प्रवास करण म्हणजे माझ्यासाठी एक
पर्वणीच.. फ़क्त थोडा कम्फ़र्ट हवा
तर झाल अस की ८-९ तासांचा प्रवास म्हणुन मी नेहमी रात्री निघायचो. ...
पुढे वाचा. : ख‍र्‍या गोष्टी...