सम्यक येथे हे वाचायला मिळाले:
धान्य गोदामात सडण्याऐवजी ते गरिबांना अल्प दरात अथवा मोफत वाटा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, न्यायालयाचा हा आदेश नसून सल्ला आहे व त्याप्रमाणे धान्य मोफत वाटणे व्यवहार्य नाही, ही शरद पवारांची प्रतिक्रिया, त्यानंतर न्यायालयाने हा आमचा सल्ला नसून आदेश आहे, असे फटकारणे, पुन्हा पंतप्रधानांनी शरद पवारांच्या विधानास अधोरेखित करणे...यांमुळे प्रसारमाध्यमे व संसदेत जो गदारोळ झाला, ज्या चकमकी ...
पुढे वाचा. : गोदामे ओसंडतात-धान्य सडते; मात्र रेशनवर धान्य नाही गरिबांची ही चेष्टा रा.लो.आ. जावून सं.पु.आ. आले तरी अजूनही चालूच