श्री अतुलजी सोनक आपली मुंज झाली का? झाली तर ती कीतव्या वर्षी?. मुंजीला कोण कोण आल होत?. ते वातावरण, तो विधी , त्या विधित आपल्या कानात कोणी मंत्र सांगितला होता? जरा जोर द्या. काय आहे हे आवश्यक आहे का? . काय आहे आपण फक्त विधी उरकण्याच्या माघे
असतो पण, त्याची उपयुक्तता काय आहे हे ब्रम्हवृंदांना विचारून पाहिले का? .
काय आहे आपण फक्त ब्राम्हण कुळात जन्माला आलो तरी तसे आपले कर्म ( उपजिविकेची ) नसतात, त्यामुळे आपण त्या विषयाच्या
खोलापर्यंत जाऊ शकत नाही तेंव्हा....... हा शास्त्राचा भाग आहे आणि तो अधिकारी माणसांकडून समजवून घेतलेला बरा!