प्रत्येक ओळीत ताबा सुटल्यासारखा भास होतोय खरा. पूर्ण ताबा सुटल्यावरची विखुरलेली अवस्था
अधिक परिणाम कारक रित्या रंगवायला हवी होती. असं वाटतं खरं. एक वाचक म्हणून असं वाटतय म्हणा. असो. पु̮ ले‌ . शु.