कवितेत मन आनंदी झाल्यावरही खंत आहे असं वाटतं. नक्की आपल्याला काय म्हणायचय
कळलं नाही. आपल्या इतर कविता जरा वेगळ्या वाटल्या. तशी कविता ठीक वाटली.  पु̮. ले. शु.