SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचे करावे विवरण । तेचि आता निरूपण । सावध ऐका । । १३ -१-२
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौ-यासी लक्ष जीवप्राणी । संख्या बोलिली पुराणी । वर्तती आता । । १३-१-३
चार खाणी ,चार वाणी ,चौ-यांशी प्रकारच्या जीव प्राण्यात श्री समर्थ आत्मा पहायला सांगतात :
दृष्टी मध्ये पाहातो । श्रवणामध्ये ऐकतो । रसने मध्ये स्वाद घेतो । प्रत्यक्ष आता । । १३-१-५
घ्राणामध्ये वास घेतो । सर्वांगी तो स्पर्शतो । वाचेमध्ये बोलवितो । जाणोनी शब्द । । १३-१-६
पाये चालवी हात चालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी । संकेत खुणा बोलवी । तोचि ...
पुढे वाचा. : आत्मानात्म विवेक