मूळ अरबी-फ़ार्सीतील सारख्याच वजनाचे तीन अक्षरी लकारान्ती  शब्द मराठीत कसे बदलले ते पहा -

अक़्ल झाला अक्कल

शक़्ल झाल शक्कल

अद्ल झाला अद्दल

अस्ल झाला अस्सल

नक़्ल झाला नक्कल

क़त्ल झाल क़त्तल

उर्दू-फार्सीचे जाणकार, माझे मित्र राजेंद्र जोशी ह्यांच्यामते कविवर्य माधव जूलियनांनी कदाचित हाच नियम वापरून ग़ज़ल चे गज्जल केले असावे. मला तू पूर्ण पटले.

चित्तरंजन भट