मुक्ताफळे म्हणजे मोत्यें.  मुक्ताफळांची(अनेकवचन)=मोत्यांची.
घागरिया=घुंगरे.
रत्नखचित हार आणि फणिवर बंधना यांचे वर दिलेले अर्थ पटण्यासारखे आहेत.
फरा=?