अभिप्रायाबद्दल आभार.
'मी घरजावई होणार', म्हणून ती स्वप्ने रंगवणार ! मीहि 'कौन बनेगा करोडपती-४'मध्ये भाग घेऊन करोडपती होण्याचे स्वप्न बघणार ! दोघांच्या स्वप्नांची वाटच लागणार, हे वेगळे सांगणे न लगे!
दोघांच्याहि पदरी-' स्वप्नभंग '!
पटतय का पहा.