चौकसराव,
परीक्षण आवडले. 
या पुस्तकावर आधारित आंतरराष्ट्रीय इंग्रजी भयपटाची बातमी वाचून मात्र 'भय इथले संपत नाही' असे वाटायला लागले.
वक्रोक्तीयुक्त परीक्षण मात्र उत्तम झाले आहे.

--अदिती