फार छान परीक्षण!
रंजक कादंबरी लिहीण्याच्या नादात मूळ ऐतिहासिक संदर्भांचा पार विसर पडलेला दिसतो!
तुमचे ’रसग्रहण’ मात्र एकदम झकास!
’स्वपीडनाची’ प्रवृत्ती जबर असणारे बरेच लोक असतात... (मीही आले त्यात! )... त्यामुळे असे काही काही ओढवून घ्यावे लागते!
वाचावी म्हणते....!