अतिशय तळमळीने लिहिले आहे त्याअर्थी तुमचा इतिहासाचा बराच अभ्यास दिसतो.
अवांतर : काही लोकप्रिय आंतरजालीय लेखकही कथालेखनात जेथे सूचक लिहून चालू शकेल अशा ठिकाणी बटबटीत सांगोपांग वर्णन करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. त्या त्या लेखकाचा दृष्टिकोन, दुसरे काय!