बरे झाले ! द्रोहपर्व वाचण्यातून वाचलो !! चौकसराव, तुम्ही कशीबशी तरी ती तथाकथित ऐतिहासिक कादंबरी वाचली; तुम्ही केलेल्या परीक्षणामुळे आमचे वाचन म्हणजे अस्थानी धाडसच ठरेल. इडापिडा टळो आणि स्वपीडनाची प्रवृत्ती ( नि द्रोहपर्वाची आवृत्ती-) जळो! वेळीच सावध केले,आभार.