अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:

सिंगापूरच्या वर्तमानपत्रांच्यात, भारताबद्दलच्या बातम्याच आधी इतक्या तुरळक असतात की मुखपृष्ठावर भारताबद्दलची बातमी येणे हे जवळपास अशक्यच असते. एक प्रकारे ते साहजिक आहे कारण इथल्या लोकांना भारताने केलेली आर्थिक प्रगती सोडली तर बाकी फारसा काही रस भारतातल्या घडामोडींबद्दल असत नाही व ते स्वाभाविकच आहे. अशा परिस्थितीत गेले 3 दिवस वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर सतत भारताबद्दल मोठी बातमी छापून येते आहे म्हणजे या बातम्या सिंगापूरकरांना किती जिव्हाळ्याच्या वाटत असाव्यात याचे कल्पना करता येईल. परंतु दुर्दैवाने माझ्यासारख्या भारतीयाला या बातम्या ...
पुढे वाचा. : गलिच्छ स्वच्छतागृहांची संस्कृती