शासकीय परिभाषा कोशांमध्ये अक्रीशन = संवृद्धी, प्लॅनेटेझिमल्स = ग्रहाणु असे प्रतिशब्द मिळाले.प्रोटोप्लॅनेट असा शब्द मिळाला नाही; पण प्रोटो = आदि + प्लॅनेट = ग्रह असे मिळून प्रोटोप्लॅनेट = आदिग्रह असा प्रतिशब्द जुळवता येईल असे सुचवावेसे वाटते.