'गुमराह' चित्रपटातले एक खूपच सुंदर गाणे!

गायकः महेंद्र कपूर  आणि गीतकार : साहिर लुधियानवी

आता अशी गाणी बनणे दुर्मिळ आणि बनली तरी त्यांना असे संगीत लाभणे जवळपास अशक्य!