आश्चर्य वाटलं. कादंबरी वाचण्याची उत्सुकता आहे . आपले परीक्षण एवढे अप्रतीम आहे की
जर कादंबरी वाचायला मिळाली आपण उल्लेखलेल्या जागा शोधताना समाधान वाटेल. इंग्रजी भाषेत सदर कादंवरीवर भयपट निघतोय
हे नवीन आश्चर्य. बऱ्याच दिवसात चांगले परीक्षण वाचायला मिळाले. पु̮ . ले. शु.