ह्या तिच्या जुन्या स्मृती .. मौन राग छेडती,
श्वास रोख! अन्यथा .. शांतता ढळायची! मस्त.
खरे तर सगळीच गझल खुप आवडली.