हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
खूप डोक दुखत आहे. काय करू खरंच, काहीच सुचत नाही आहे. ती आज एकदाही भेटली नाही ना बोलली नाही. दिवसभर कामात बिझी. सकाळी देखील तिचे मित्र आणि मैत्रीण माझ्या डेस्क जवळून गेले. पण ती नाही गेली. मला वाटलं होत, ती सुद्धा येईल. पण नाही आली. कॅन्टीनमध्ये सुद्धा ती नव्हती आज. जेवायची इच्छाच होत नव्हती. असो, मुडच नाही आहे काही बोलायचा. काय करू यार, जेणेकरून तिला मी आवडेल? मला खरंच आता नाही सहन होत यार. आता कंपनीतून लवकर याव असा काही विचार नव्हता. पण तिथे. यार, मला शंका वाटते, माझा तिला त्रास तर होत नाही ना. ...
पुढे वाचा. : त्रास