प्रासादिक येथे हे वाचायला मिळाले:
बरेच दिवस झाले काहीच लिहायला सवड नाही. काम खूप आहे ही सबब तितकीशी योग्य़ नाही पण काम आवडते आहे त्यामुळे सध्या त्यालाच प्राधान्य दिले जात असावे. मग आज मनात आलं की कामाबद्दलच का लिहू नये? आणि माझा जो काही प्रयोग सध्या चालू आहे त्याची इथे चर्चा करायला नक्कीच आवडेल.